झी मराठीवरील 'मनं झालं बाजिंद' या मालिकेत रायाची मावशी त्यांच्या आईच्या मनात कृष्णा बद्दल वाईट भरवून देत असते. तर आपल्यामुळे रायाला खूप त्रास होतोय असं म्हणत ती एक मोठा निर्णय घेते. काय घडणार आजच्या भागात, पाहुया. Reporter: Atisha Lad Video Editor: Mandar Sawant